गोरेगाव पोलीस स्टेशनचा पोलीस उप निरीक्षक नंदे वर गुन्हा दाखल acb ची कारवाई

गोरेगाव पोलीस स्टेशनचा पोलीस उप निरीक्षक नंदे वर  गुन्हा दाखल acb ची कारवाई 


हिंगोली प्रतिनिधी 
गोरेगाव पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक नदे वर गुन्हा दाखल 

आरोपी  लोकसेवक  - मारोती खुशालराव नंदे, वय 35 वर्ष, पोलीस उपनिरीक्षक, पो.स्टे. गोरेगाव रा. चोंढी ता मुखेड जि नांदेड
 लाचमागणी पडताळणी दिनांक :- 02/11/2021 , 
गुन्हा दाखल दिनांक :- 11/11/2021
 लाचेची रक्कम:-  
मागणी 10,000/- रु.
 कारण:- यातील तक्रारदार यांना दिवाळी निमित्त एक महिना कल्ब चालू देण्यासाठी व त्यावर कार्यवाही न कारण्यासाठी यातील लोकसेवक यांनी 10,000/- मागणी करून पडताळणी दरम्यान तक्रारदारकडून 3000/- रू. स्वीकारले व उर्वरित 7,000/- रू लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती दिली म्हणून गुन्हा 
  मार्गदर्शक:- मा.श्रीमती कल्पना बारवकर, पोलीस अधिक्षक, ला. प्र. वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड.
  कार्यवाही पथक-श्री . निलेश सुरडकर, पोलिस उपअधीक्षक, ,HC विजय उपरे, NPC रुद्रा कबाडे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, तान्हाजी मुंढे, अविनाश किर्तनकार हिमतराव सरनाईक सर्व ACB हिंगोली

Post a Comment

أحدث أقدم