सिरसम जिल्हा परिषद शाळा परिसरात घाणीचे साम्राज्य
सिरसम प्रतिनिधी
हिंगोली जिल्ह्यातील नामांकित गाव सिरसम येथील मागील आठवड्यात शाळा सुरू झाली होती मात्र त्या शाळेच्या परिसरामध्ये मोठे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे
जिल्हा परिषद सिरसम येथील शाळेच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी
तसेच पाणी साचल्यामुळे नागरिकांचे आरोग्य सुद्धा धोक्यात येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे
कोरोणाचे संकट पाहता संपूर्ण गावामध्ये कोणत्याही प्रकारच्या नाल्या साफ सफाई दिसून येत नाही
सिरसम येथील मुख्य बाजारपेठ मध्ये
नाल्याचे बांधकाम सुरू असून
दुकानदार व मालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे
स्थानिक बाजारपेठ मध्ये नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे
याकडे. ग्रामपंचायतिने तात्काळ नालीचे बांधकाम करावे अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे
إرسال تعليق