ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज 
ताज्या घडामोडी 

आजपासून महाराष्ट्रात सर्व कॉलेज वस्तीग्रह 15 फेब्रुवारीपर्यंत बंद 

हिंगोलीतील पातोंडा शिवारात जागेचा वाद 
हवेत गोळीबार 
नागरिकांसह कर्मचारी जखमी 

कळमनुरी तील दोन युवक अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच ठार 

हिंगोली वाहतूक पोलीस वर हल्ला करणाऱ्या दोघांना गुन्हा दाखल करून सामान्य रुग्णालय ते भरती करण्यात आले आहे 


हिंगोली पंचायत समिती वाऱ्यावर 
वाहनाचा गराडा वाढला 

हिंगोलीतील अनेक एसटी  कर्मचारी बडतर्फ तर काही काळासाठी निलंबित

ग्रामीण भागातील विकास कामे रखडली तात्काळ कारवाई करणार
 विशाल राठोड यांची माहिती 

जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला जोरदार सुरुवात

महाराष्ट्र 24 न्यूज

Post a Comment

أحدث أقدم