पिक विमा साठी हिंगोलीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
पिक विमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड
यावर्षी परतीच्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असल्यामुळे पिक विमा तात्काळ द्या या मागणीसाठी स्वाभिमानी ने हे आंदोलन केले आहे
यापूर्वीही स्वाभिमानीचे होते कृषी अधिक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले होते
तेव्हा दिलेले आश्वासन पिक विमा कंपनीच्या वतीने पूर्ण करण्यात आले नाही त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज पिक विमा कंपनीच्या कार्यालयांमध्ये तोडफोड करण्यात आली
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते
إرسال تعليق