रक्तदान महा जीवदान2 एप्रिल ला लक्ष्मी लाई फ केअर हॉस्पिटलमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

रक्तदान महा जीवदान
2 एप्रिल ला लक्ष्मी 
लाई फ केअर हॉस्पिटलमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन 

हिंगोली प्रतिनिधी
राज्याबरोबर हिंगोली जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होत 
असल्याने सामान्य रुग्णालय येथे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे 
त्या अनुषंगाने लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटल ने पुढाकार घेऊन सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत 
माधव सपाटे मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
यापूर्वीही अनेकवेळा आरोग्य संदर्भात  शिबिराचे आयोजन डॉक्टर अखिल  अग्रवाल 
यांनी केले ले   आहे 
रक्तदात्यांन साठी नोंदणी सुरू आहे
2 एप्रिल रोजी नारायण नगरातील लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटल मध्ये युवा युतीने व  नागरिकांनी स्वतः येऊन रक्तदान करावे असे आव्हान डॉक्टर अग्रवाल यांनी केली आहे 

रक्तदात्यांना  तात्काळ प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येईल 

रक्तदान म्हणजेच महा जीवदान

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने