हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्यावर मुंबईत गुन्हा दाखल

हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्यावर मुंबईत गुन्हा दाखल 

हिंगोली प्रतिनिधी
29 मार्च 2022 


हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड तसेच मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांच्यावर मुंबई पोलिसात गुन्हा दाखल

सविस्तर माहिती अशी की
मुंबईचे पालकमंत्री असलम शेख तसेच हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी एका जाहीर कार्यक्रमात तलवार दाखवल्या प्रकरणी 
भाजपच्या एका नेत्याच्या फिर्यादीवरून मुंबई वांद्रे  पोलिसात दोन्ही मंत्र्यांच्या  विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

पुढील तपास मुंबई वांद्रे  पोलिस करत आहेत

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने