हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्यावर मुंबईत गुन्हा दाखल
हिंगोली प्रतिनिधी
29 मार्च 2022
हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड तसेच मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांच्यावर मुंबई पोलिसात गुन्हा दाखल
सविस्तर माहिती अशी की
मुंबईचे पालकमंत्री असलम शेख तसेच हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी एका जाहीर कार्यक्रमात तलवार दाखवल्या प्रकरणी
भाजपच्या एका नेत्याच्या फिर्यादीवरून मुंबई वांद्रे पोलिसात दोन्ही मंत्र्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पुढील तपास मुंबई वांद्रे पोलिस करत आहेत
إرسال تعليق