आज पाचही गटशिक्षणाधिकारी सभापती चा पदभार स्वीकारनार
तर 21 मार्च पासून मुख्याधिकारी जिप अध्यक्षांचा पदभार घेणार
हिंगोली प्रतिनिधी
14 मार्च 2022
जिल्ह्यातील हिंगोली कळमनुरी वसमत औंढा नागनाथ सेनगाव तालुक्यातील पंचायत समिती सभापती गट विकास अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे
तर 21 मार्च पासून मुख्याधिकारी जिल्हा परिषद अध्यक्षा चा पदभार संभाळणा र
आहेत
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निवडणूक आयोगाने निर्णय घेतल्याची माहिती आहे
शासकीय वाहने कार्यालय निवासस्थान आदी ताब्यात घेतले जाणार
हिंगोली जिल्ह्यातील पाचही पंचायत समितीचे सभापती उपसभापती कार्यकाळ संपला असल्याने त्यांच्याकडे असलेली शासकीय वाहने असल्यास त्या ताब्यात घेतल्या जाणार आहेत
मात्र काही पंचायत समिती सदस्य व जि प सदस्य यांनी आमच्या फाईलवर साहेब लवकर सह्या करा हो हात जोडतो माझे निवडणूक मध्ये खूप पैसे गेले आहेत
असी सूत्रांकडून माहिती मिळत आहे
إرسال تعليق