सुराना नगर येथील महिलांचा ग्रामपंचायत ला कुलूप ठोकण्याचा इशारा

सुराना नगर येथील महिलांचा ग्रामपंचायत ला कुलूप ठोकण्याचा इशारा 

हिंगोली प्रतिनिधी
20 मार्च 2022

शहरालगत असलेल्या सुराणा नगर येथील महिलांनी ग्रामपंचायत कडून  पाणी मिळत नसल्याने कुलूप ठोकण्याचा इशारा  निवेदनाद्वारे   नुकताच दिला आहे 
  
ग्रामपंचायत कार्यालय चोवीस तासही बंदच दिसून येते 
अधिकारी कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू  
सुराना नगर येथील महिलांचा ग्रामपंचायत ला कुलूप ठोकण्याचा इशारा 

सविस्तर माहिती अशी की
शहरालगत असलेल्या सुराना नगर मध्ये सर्व कर्मचारी वर्ग मागील अनेक वर्षापासून राहतात
मात्र त्या ठिकाणी ग्रामपंचायत च्या वतीने
पाण्याची नाल्याचे रस्त्याची सुविधा नसल्याने
तेथील रहिवासी महिलांच्या वतीने ग्रामपंचायत ला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे
नळ  पट्टीचे तसेच घर पट्टीचे निमित्त करून जाणीवपूर्वक ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचेही महिलांची ओरड सुरू आहे 

ग्रामपंचायत  कडून वसुली सुरु मात्र  नागरी सुविधा देण्यास टाळाटाळ 

येत्या दोन दिवसात सुराना नगरात पाणीपुरवठा न केल्यास सर्व रहिवासी महिलांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषद दालनात आंदोलन करण्याचा 
इशाराही दिला आहे 
निवेदनावर नगर येथील
रंजना पाईकराव ज्योती कापसे रेखा कपाटे सुषमा जाधव कांता कपाटे  सखुबाई जाधव रुख्मिना कोकाटे बेबी राठोड विद्या पवार कमल गुंडेवार सविता जैस्वाल कमलाताई चव्हाण मीनाक्षी रत्नकर आशा सोळुंके अश्विनी घुगे जयश्री वानखडे राधा पेंढारकर अशा शेकडो महिलांच्या स्वाक्षऱ्या  निवेदनावर आहेत

Post a Comment

أحدث أقدم