आदर्श महाविद्यालयाच्या रासेयो शिबीराचे येळी येथे उदघाटन



आदर्श महाविद्यालयाच्या रासेयो शिबीराचे येळी येथे उदघाटन 

हिंगोली, 
 तालुक्यातील  येळी येथे आदर्श महाविद्यालयाच्या रासेयो शिबीराचे उदघाटन शनिवारी
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी  गणेश वाघ  यांच्या हस्ते  झाले. 
यावेळी संथेचे अध्यक्ष कमलकिशोर काबरा,  गणेश चौधरी,   रामचंद्र कयाल, सदस्य  रमेशचंद्र मुदंडा, चंद्रकांत निलावार, प्र.प्राचार्य डॉ.विलास आघाव , सरपंच सुनिता कापसे , उपसरपंच संजीवनी  धुळधुळे, पोलीस पाटील सदाशिवआप्पा लिबांळकर, तंटामुक्ती अध्यक्ष  मधुआण्णा लिबांळकर,  दिनकरआप्पा लिबांळकर, अशोक लव्हारे , केंद्रप्रमुख  कैलाश भुंजगळे , शालेय समिती अध्यक्ष आप्पाराव बिरकड , ग्रामपंचायत सदस्य शारदा शेळके , वैजनाथआप्पा लिबांळकर, अंकुश दिंडे, गंगाबाई हुंगले, गणेश दिंडे, अरुणआप्पा लिबांळकर, प्रा. श्रीमती वाघ, प्रा. श्रीमती सावतकर , प्रा. श्रीमती जाधव आदींची उपस्थिती होती. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ . सोनलकुमार नगरकर यांनी केले . 
 संचलन प्रा.डॉ.सचिन हटकर यांनी केले तर आभार  प्रा . सुरेश वराड यांनी मानले. शिबीरासाठी सल्लागार समिती प्रभारी प्राचार्य डॉ.विलास आघाव, सत्रप्रमुख डॉ. पिंळपल्ले, पर्यवेक्षक श्री दळवी, प्रा . पठाण , प्रा.तोडकर, प्रा. श्रीमती वाघ, शिबीर संचालक डॉ . सोनलकुमार नगरकर , कार्यक्रम अधिकारी प्रा . सचिन हटकर , प्रा. बीटी. राठोड, प्रा. सुरेश वराड यांनी पुढाकार घेतला.

Post a Comment

أحدث أقدم