पतीसमोर पत्नी चा विनयभंग पोलिसात चार जनावर गुन्हा दाखल

पतीसमोर पत्नी चा  विनयभंग पोलिसात चार  जनावर  गुन्हा दाखल 
महाराष्ट्र 24 न्यूज 

हिंगोली तालुक्यातील पारडा येथील महिलेच्या पतीचे दुचाकी आढळून आडवून   मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणी गोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सविस्तर माहिती अशी की
वाढोना ते कनेरगाव नाका रस्त्यावर  20 मार्च रोजी जुन्या भांडणाच्या कारणावरून एका महिलेची  पतीची  मोटरसायकल आडवून 
लाता  बुक्क्या ने जबर मारहाण करून महिलेचा विनयभंग केल्याने गोरेगाव पोलिस ठाण्यात महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी  गणेश वैद्य भारत वैद्य नंदकुमार वैद्य प्रशांत वैद्य  राहणार पारडा 
या चौघांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे 
  पुढील तपास पोलिस करत आहेत

Post a Comment

أحدث أقدم