*आरोग्य वर्धिनी दिवस जिल्हा स्तरीय उद्घाघाटन प्राथमिक आरोग्य केंद्र भांडेगाव येथे साजरा*
*आज दिनांक 16 एप्रिल 2022 रोजी आरोग्य वर्धिनी दिन*
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 16 एप्रिल 2022 रोजी आयुष्यमान भारत अंतर्गत आरोग्य वर्धिनी दिन साजरा करण्यात आला आहे आरोग्यवर्धिनी दिन ला आज चार वर्षे पूर्ण झाली आहेत यावर्षी आरोग्य वर्धनी देण्याची थेंब ही संजीवनी च्या माध्यमातून आरोग्य वर्धनी केंद्राच्या ठिकाणी टेलिकास्ट स्टेशन सेवा उपलब्ध आहे. आयुष्यमान भारत योजना अंतर्गत आरोग्यवर्धिनी कार्यक्रमाला केंद्र शासनाचा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे सध्या स्थितीत जिल्ह्यात 132 आरोग्यवर्धिनी उपकेंद्र व 24 आरोग्य प्राथमिक केंद्र असे एकूण 150 कार्यरत आहेत प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर आरोग्य वर्धिनी केंद्रात करण्यात आले आहे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शिवाजी पवार.
16 एप्रिल 2020 रोजी जिल्ह्यातील सर्व आरोग्य वर्धनी केंद्रात डेली कसलस्टेशन च्या माध्यमातून जास्तीत जास्त रुग्णांना सेवा देण्याचे उद्दिष्ट असल्याचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी दिली आहे.
आरोग्यवर्धिनी केंद्र मध्ये हो व्यवस्थित रित्या इंटरनेट सेवा सुरू राहील याची जबाबदारी आरोग्यवर्धिनी केंद्र मधील समुदाय आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांची राहील यांमधील इंटरनेट सेवा आणि इतर जबाबदाऱ्या तांत्रिक समन्वयाची राहील उपकेंद्र आरोग्य केंद्र येथे येणाऱ्या तांत्रिक उपकरणांमध्ये आणि ई संजीवनी अप्लिकेशन मध्ये येणाऱ्या त्रुटी दूर करण्यासाठी जिल्ह्यातील फॅसिलिटी मॅनेजर भारतभूषण रणवीर यांच्यावर राहील असे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कैलास शेळके यांनी सांगितले यावेळी सरपंच भांडेगाव श्री नरेंद्र इंगळे, उत्तमराव जगताप,,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शिवाजी पवार,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कैलास शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ नामदेव कोरडे,वैद्यकीय अधिकारी डॉ आलोक गट्टू,प्राचार्य नर्सिंग श्रीमती भालेराव, पाठ्य निर्देशीका श्रीमती खंडारे, टेलेमेडिसिन चे भारतभूषण रणवीर, संजय बोरबळे, संजय पवार मल्हारी चौफाडे, महेश घुले, कबीरदास राठोड, अली, श्रीमती जुमडे,चंद्रकांत गायकवाड,सिद्धार्थ बनसोडे, पाईकराव,आशा स्वयसेविका श्रीमती रुपाली आठवले, सुनंदा इंगोले, श्रीमती मानवते,, श्रीमती कावेरी चव्हाण, सुनीता खिलारे,,इत्यादी
टिप्पणी पोस्ट करा