हिंगोली शहर पोलिस ठाण्यात इफ्तार पार्टी संपन्न
हिंगोली प्रतिनिधी
29 एप्रिल 2022
रमजान ईद निमित्त हिंगोली शहर पोलीस ठाण्यात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर तर प्रमुख पाहुणे दिलीप चव्हाण डॉक्टर विजय निलावर
मुस्लिम समाजाचे मौलाना
हे उपस्थित होते
पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी सांगितले की
ईद हा सन मोठ्या उत्साहात साजरा करा त्याच बरोबर उपस्थित मुस्लिम बांधव सोबत इफ्तार पार्टीचा स्वाद घेतला व
यावेळी शहर पोलीस ठाणेदार पंडित कचवे
पोलीस उपनिरीक्षक गंगाधरराव बनसोडे पोलीस उप विठू बोने
यांच्यासह शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते
إرسال تعليق