शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणार्‍या विरोधात हिंगोली राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन



खा.शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणार्‍या विरोधात हिंगोली राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन 

हिंगोली 
 मुंबई येथे शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणार्‍याच्या निषेधार्थ हिंगोली राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने दि.९ एप्रिल रोजी महात्मा गांधी पुतळा समोर आंदोलन करण्यात आले.

 यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, जि.प. माजी उपाध्यक्ष अनिल पतंगे, जि. प. उपाध्यक्ष मनिष आखरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे, राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा सरचिटणीस बी.डी.बांगर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष माधव कोरडे, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गुंडेवार, सेवादल जिल्हाध्यक्ष संतोष गुठ्ठे, केशव भिंगीकर, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे संघटक सुजय देशमुख, कार्याध्यक्ष मनोज बांगर, युवा शहराध्यक्ष इरफान पठाण, विधानसभा अध्यक्ष सुरज वडकुते, योगेश डहाळे, अजीम प्यारेवाले, स्वप्नील इंगळे, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष हाकीम बागवान, जिल्हा उपाध्यक्ष रमेश पठाडे, तालुका उपाध्यक्ष केदार डांगे, पंकज पैठणे, संदीप इंगोले, उद्योग जिल्हाध्यक्ष संचित गुंडेवार, कळमनुरी उपाध्यक्ष जाधव, काकडे, विशाल खंदारे, सोनू धबाले, अविनाश बांगर, वैभव आघाव,  सोनवणे, व सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपास्थित होते.


Post a Comment

أحدث أقدم