हिंगोलीत 21 वर्षीय तरुणीवर सतत तीन वर्षापासून बलात्कार

21 वर्षीय तरुणीवर सतत तीन वर्षापासून बलात्कार
 
हिंगोली प्रतिनिधी
हिंगोली येथील शासकीय आदिवासी वस्तीग्रह मध्ये शिक्षण घेत असलेली 21 वर्षीय मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून सतत अत्याचार केल्याप्रकरणी  आरोपी योगेश कैलास धनवे राहणार वाळकी जिल्हा हिंगोली   पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

सविस्तर माहिती अशी 

हिंगोली जिल्ह्यातील दरेगाव येथील रहिवासी असलेले 21 वर्षीय तरुणी 
येथील शासकीय आदिवासी वस्तीग्रह मध्ये 
राहून उच्च शिक्षण घेत होती 
तिचे एका व्यक्तीस बरोबर    
प्रेम संबंध झाले तिच्यावर मागील तीन वर्षापासून 
आरोपीने सतत अत्याचार केल्याने लग्नाचे आमिष दाखवून 4 मे रोजी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे रोडच्या लगेच घेऊन पुलाच्या खाली तिच्यावर अनेतिक संबंध केले तुझे  दुसऱ्या सोबत लफडे आहे असे म्हणून तिला वाशिम येथे सोडून दिले म्हणून हिंगोली पोलिसात फिर्यादीच्या म्हणण्यावरून कलम 376 प्रमाणे  अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस अधीक्षक राकेश  कलासागर अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे  सहाय्यक पोलीस अधीक्षक यतिस  देशमुख  पोलीस निरीक्षक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक काच मांडे हे करीत आहेत

Post a Comment

أحدث أقدم