*आ.संतोष बांगर यांनी अकोला येथे .नितीन बापू देशमुख यांनी सांत्वनपर भेट घेऊन दिला धीर.....*
*अकोला येथे आ.नितीन बापू देशमुख यांचे भाचे आकाश देशमुख वय 27 वर्ष यांचे दुर्दैवी अपघाती निधन झाल्याने देशमुख कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळल्याने हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रीय आमदार श्री संतोष बांगर यांनी आ.देशमुख यांची सांत्वनपर भेट घेऊन देशमुख कुटुंबीयांना धीर दिला*.
टिप्पणी पोस्ट करा