आ.संतोष बांगर यांनी अकोला येथे नितीन बापू देशमुख यांनी सांत्वनपर भेट घेऊन दिला धीर.....*

*आ.संतोष बांगर  यांनी अकोला येथे .नितीन बापू देशमुख यांनी सांत्वनपर भेट घेऊन दिला धीर.....*

 *अकोला येथे आ.नितीन बापू देशमुख यांचे भाचे आकाश देशमुख वय 27 वर्ष यांचे दुर्दैवी अपघाती निधन झाल्याने देशमुख कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळल्याने  हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रीय  आमदार श्री संतोष बांगर यांनी आ.देशमुख यांची सांत्वनपर भेट घेऊन देशमुख कुटुंबीयांना धीर दिला*.
         यावेळी सुभाषराव बांगर,युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम,रामजी नागरे,तालुकाप्रमुख भानुदासराव जाधव,श्री संजय देशमुख अकोला,पंकज देशमुख अकोला,मारोतराव घुगे गुरुजी,सुधाकरराव गंगावणे, पंढरी मगर,नितीन होकर्णे, प्रद्युम्न नागरे व इतर उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم