ब्रेकिंग न्यूज
हिंगोली शहरातून एकाला शहर पोलिसांनी की घेतले ताब्यात
जातीय तेढ निर्माण करणाऱ्या एका युवकाला
सोशल मीडिया
इंस्टाग्राम द्वारे व्हायरल झालेल्या पोस्टमुळे
हिंगोली शहरात तणावपूर्ण शांतता
दोन दिवसापूर्वी हिंगोली शहरातील याच प्रकरणात एकाला ताब्यात घेऊन शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याला दोन दिवसाचा पोलीस कोठडी देऊन आरोपीला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली
कृपया नागरिकांनी
कोणत्याही प्रकारची ऑडिओ व्हिडिओ पोस्ट व्हायरल करू नये
आपल्यावर कायद्याअंतर्गत क** कारवाई करण्यात येईल
असे पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी नुकतेच आव्हान केले होते
दरम्यान
शहरातील नाईक नगर येथून
एका युवकाला पोलिसांनी घेतले ताब्यात
थोड्याच वेळात शहर पोलिसात गुन्हा दाखल
पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांची माहिती
महाराष्ट्र 24 न्यूज
إرسال تعليق