जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज: सतर्कतेचे आवाहन

जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज: सतर्कतेचे आवाहन

हिंगोली प्रतिनिधी
महाराष्ट्र 24 न्यूज 

हिंगोली जिल्ह्यात मान्सुम पावसास सुरूवात झाली असून मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे. पावसामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या अनेक ठिकाणी पाऊस कोसळत आहे. त्यामुळे

 आपत्ती व्यवस्थापन पेरणीसाठी केंद्रासह न.प. यंत्रणेला सज्ज राहण्याच्या देण्यात आल्या

शेतकऱ्यांची लगबग 
ठिकाणी शेतकऱ्यांनी
धुळ पेरणी केली आहे.
काही 
ठिकाणी मुसळधार.
पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. हिंगोली
जिल्ह्यामध्ये पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता

हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे आपत्ती

व्यवस्थापन कक्षासह नगर पालिकेच्या यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

Post a Comment

أحدث أقدم