सहायक पोलीस निरीक्षक
राजेश मलपिलू यांच्या पथकाचे रेती तस्करावर कारवाई
हिंगोली प्रतिनिधी
हिंगोली जिल्ह्यातील अवैध रेती तस्करावर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे
सहायक पोलीस अधीक्षक यतीस देशमुख
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली
अवैध बेकायदेशीर रित्या
रेती वाहतूक करणारे टिपर क्रमांक mh 38x2650 सेनगाव तालुक्यातील हाता हद्दी मध्ये वाहतूक करत होते
पोलिसांनी
चौकशी केली असता अवैध रित्या दिसून आल्याने
टीपर व रेती एकूण 12.08500 मुद्देपाल जप्त करण्यात आला
आरोपी दशरथ अंबादास दराडे राहणार साखरा याला ताब्यात घेऊन कलम 379 भादवी सह 48/7/8 महाराष्ट्र जमीन
महसूल अधिनियम प्रमाणे
सेनगाव पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला
या बेधडक कारवाईत
सहायक पोलीस निरीक्षक राजेश मल पिलू राजू ठाकूर राजू जाधव तुषार ठाकरे यांच्या पथकाने सहभाग घेतला होता
स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे
अवैध रेती तस्कराचे धाबे दणाणले आहेत
إرسال تعليق