लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटल ऍजिओग्राफी व ऍजिओप्लास्टी सेंटर(कॅथ लॅब) चा थाटात लोकार्पण सोहळा संपन्न
महाराष्ट्र 24न्यूज
14 आगस्ट 2022
हिंगोलीत रविवारी 14 ऑगस्ट रोजी लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल येथे ऍजिओग्राफी व ऍजिओप्लास्टी सेंटर(कॅथ लॅब) चा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला
दरम्यान
हिंगोली शहरातील
लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटलच्या विस्तारीकरणा अंतर्गत जिल्हयात प्रथमच अत्याधुनिक ऍजिओग्राफी व ऍजिओप्लास्टी सेंटर(कॅथ लॅब) चा भव्य लोकार्पण सोहळा रविवारी 14 ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे
यावेळी हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे भाजपा जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती
हिंगोली शहरात पहिल्यांदाच ही आधुनिक सेवा उपलब्ध केली असून
डॉक्टर अखिलेश अग्रवाल यांनी सांगितले की रुग्णांना सेवा देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत
या उद्घाटन सोहळ्यासाठी
व अभियंता अशोक अग्रवाल लक्ष्मी हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टरांना शुभेच्छा देण्यासाठी
माजी आमदार गजानन घुगे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर डॉक्टर करवा पत्रकार कल्याण देशमुख पत्रकार सुधाकर वाढवे सामाजिक कार्यकर्ते मिलिंद उबाळे
गणेश बांगर यांच्यासह
जिल्ह्यातील नामांकित डॉक्टर वकील पत्रकार
सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह हजारो नागरिकांनी हजेरी लावली
लक्ष्मी केअर हॉस्पिटल व अग्रवाल परिवारातील
हनुमानदास अग्रवाल, अभियंता अशोक अग्रवाल, डॉ.अखिल अग्रवाल, डॉ.मंगेश मुंढे, डॉ.संदिप इंगळे पाटील, डॉ.पंजाब शेळके, डॉ.मयुर अग्रवाल, डॉ.प्राची अ.अग्रवाल, डॉ.विजया म. अग्रवाल यांनी
सहभाग घेतला होता
إرسال تعليق