माजी आमदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीवास गोरठेकर यांचे निधन

भोकर तालुक्यातील एक मोठं नेतृत्व हरवलं भोकर मतदारसंघाचे माजी आमदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीनिवास उर्फ बापूसाहेब गोरठेकर यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना नांदेड येथील  अश्विनी हॉस्पिटल एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांची प्रकृतिक गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन वर  ठेवून उपचार सुरू होता  मात्र उपचारादरम्यान श्रीनिवास उर्फ बापूसाहेब
 गोरठेकर यांचे निधन झाले  त्यावेळी बापूसाहेब गोरठेकर हे 78 वर्षांचे होते बापूसाहेबांनी भोकर मतदारसंघातील दोन वेळा नेतृत्व केले धडाडीचा कार्यकर्ता आणि कार्यकर्त्यांच्या असे जाळा असणारा नेता हरवल्यामुळे भोकर मतदारसंघांमध्ये शोककळा पसरली आहे तरी माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांच्या यांच्या पार्टीवर आज दुपारी चार वाजता गोरठेकर यांचे गाव गोठा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

Post a Comment

أحدث أقدم