हिंगोलीत सार्वजनिक दसरा महोत्सव 2022 कृषी व औद्योगिक प्रदर्शनीचे उद्घाटन

सार्वजनिक दसरा महोत्सव 2022 कृषी व औद्योगिक प्रदर्शनीचे उद्घाटन 

महाराष्ट्र 24 न्यूज
 नेटवर्क 26 सप्टेंबर 2022
सार्वजनिक दसरा महोत्सव समिती 2022 कृषी व औद्योगिक प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर,  निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, सहायक पोलिस अधीक्षक यतिश देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, 
राजकीय नेत्यांची दांडी 
अधिकारी करीत होते दबक्या आवाजामध्ये चर्चा 
पोलीस निरीक्षक, पंडित कच्छवे, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी,  सदस्य महंत कौशल्य दास महाराज, , माणिकराव टाकळगव्हाणकर, वकील संघाचे अध्यक्ष किरण नर्सीकर,   गट विकास अधिकारी गणेश बोथीकर,  तहसीलदार नवनाथ वगवाड, नायब तहसीलदार मधुकर खंडागळे,  तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नामदेव कोरडे, माजी नगरसेवक चंद्रकांत लव्हाळे, विकास टाले, विलास गोरे, रत्नाकर महाजन, गणेश शाहु, नवनाथ कानबाळे, गणेश शिंदे, सोमठकर, सोनू आप्पा देवरसे,  दौलतराव बनसोडे, प्रदिप इंगोले, आदी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم