देवांश अविनाश रावते यांचा पहिला जन्मदिवस
चहात्या कडून शुभेच्छा वर्षाव
प्रतिनिधी पुसद
21 सप्टेंबर 2022
लॉकडाऊन काळात नियमाचे पालन करून लग्न झालेल्या
अविनाश व शारदा दोघांचा विवाह झाला होता
गोडस बाळाला आज एक वर्ष पूर्ण होत असल्याने
आज जन्मदिवस साजरा करण्यात येत आहे
या कार्यक्रमासाठी
गुणाजी रावते
अन्नपूर्णा रावते
उषाबाई रावते
पंजाब रावते संजू रावते
वाढदिवसाला येणाऱ्या सर्व चाहत्यांना जेवणाचा आस्वाद घ्यावा लागणार आहे
आजोबा विनायकराव तातेराव रावते यांच्या विनंतीवरून
चिरंजीव देवांश रावते यांच्या
वाढदिवसाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन रावते परिवाराच्या वतीने केले आहे
टिप्पणी पोस्ट करा