पालकमंत्री जाहीर : अब्दुल सत्तार हिंगोलीचे पालकमंत्री

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विदर्भातील ६ जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद

पालकमंत्री जाहीर : अब्दुल सत्तार हिंगोलीचे पालकमंत्री
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
25 सप्टेंबर 2022
मुंबई : ९ ऑगस्टला झालेल्या विस्ताराला दीड महिना उलटल्यानंतर अखेर जिल्हानिहाय पालकमंत्र्यांचे वाटप जाहीर झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील... पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. दीपक केसरकरांना मुंबई शहर, मंगलप्रभात लोढांना मुंबई उपनगर, शंभुराज देसाईंना ठाणे, संदिपान भुमरेंना औरंगाबादची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र, फडणवीस यांच्याकडे नागपूरसह सहा जिल्ह्यांची धुरा आहे. फडणवीसांना नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या अशा विदर्भातील सहा जिल्ह्यांचे पालक मंत्रिपद देण्यात आले आहे.

इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणेः
राधाकृष्ण विखे पाटील - अहमदनगर, सोलापूर, दादा भुसे - नाशिक सुधीर मुनगंटीवार -
चंद्रपूर, गोंदिया,
चंद्रकांत दादा पाटील-
पुणे,
विजयकुमार गावित -
नंदुरबार
...गिरीश महाजन - धुळे,
संदीपान भुमरे -
लातूर, नांदेड, गुलाबराव पाटील संजय राठोड - यवतमाळ, वाशिम, . सुरेश खाडे - सांगली, औरंगाबाद (छत्रपती
संभाजीनगर)
उदय सामंत रत्नागिरी, रायगड,
तानाजी सावंत -
परभणी, उस्मानाबाद
(धाराशिव)
रवींद्र चव्हाण - पालघर, बुलढाणा, जळगाव- सिंधुदुर्ग,
अब्दुल सत्तार  हिंगोली, दीपक केसरकर - मुंबई शहर, कोल्हापूर अतुल सावे जालना बीड
, शंभूराज देसाई - सातारा, ठाणे, मंगलप्रभात लोढा - मुंबई उपनगर

Post a Comment

أحدث أقدم