कनेरगाव नाका येथे शांततेत गणपतीचे विसर्जन
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
10 सप्टेंबर 2022
प्रतिनिधी कानेरगाव नाका
हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही पाच गणपती मंडळांनी
विविध ठिकाणी स्थापना केली होती
कनेरगाव नाका परिसरातील एकूण पाच गणपतीची स्थापना करण्यात आली होती या मध्ये
जय गजानन गणेशत्सव मंडळ. अध्यक्ष- राजेश बाजार उपाध्यक्ष- गणेश गावंडे. नटराज गणेश उत्सव मंडळ अध्यक्ष- शुभम घेवारे, उपाध्यक्ष- पवन गलांडे.
कनडखेडा बू. येथील गणेश मंडळ.
शंभूराजे गणेश मंडळ.अध्यक्ष- प्रवीण जगदाळे, उपाध्यक्ष-भीमराव कांबळे,ओम साई गणेश मंडळ. अध्यक्ष-गजानन भालेराव, नवयुग गणेश मंडळ. अध्यक्ष- शिवलिंग ढोरे, वीर लहुजी गणेश मंडळ. अध्यक्ष-संदीप आठवले,
अशाप्रकारे कनेरगाव व कानडखेडा बु. येथील गणेश मंडळाचे व गावातील मंडळी मध्ये गणपती बाप्पाच्या विसर्जनानिमिताने
यावेळी कनेरगाव परिसरात गणपती विसर्जन दरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोष करीत कनेरगाव नाका परिसरामध्ये शांततेत गणपतीचे विसर्जन करण्यात आले
إرسال تعليق