शेतकरी दामपत्यावर वीज कोसळली पत्नीचा जागीच मुत्यु; पति गंभीर जख्मी.

 शेतकरी दामपत्यावर वीज कोसळून पत्नीचा  जागीच मुत्यु; पति गंभीर जख्मी.

महाराष्ट्र 24 न्यूज
9 सप्टेंबर 2022  
नांदेड जिल्ह्यात                                                  पावसानेअनेक दिवसानी दांडी  मारलेल्या दि,08/09/2022 रोजी दुपारी एकच्या सुमारास अचानक पावसाने  हजेरी लावली.या दरम्यान भोकर तालुक्यातील पिंपळढव येथील शेतकरी  दापत्यावर विज कोसळून
 पत्नी ठार ठार तर पती  गंभीर जखमी झाल्याची माहिती  असुन यांच्यावर शासकीय रुग्णालय भोकर इथे उपचार सुरू आहेत.  नांदेड जिल्हातील सर्वच तालुक्यामधे जुले महिन्याच्या वाषिॅक सरासरी झाल्यानंतरऑगस्ट मध्ये वरुण राजा ने मात्र पाठ पिरवली होती. ऑगस्ट महिन्यात अपेक्षित पाऊस झालाच नाही. पन हवामान खात्याने दर्शवलेल्या अंदाजा प्रमाने,नांदेड शहरात  तालुक्यात पावसाने  हजेरी लावली.या वेळी पिंपळढव येथील शेतकरी सुभाष पोले व त्याची पत्नी ललिता पोले(वय38)हे दोघेही शेतामधे काम करत असताना अचानक पाऊस सुरू झाला आणी त्याच्यावर वीज कोसळली या मध्ये ललिता पोले हिचा जागीच मुत्यु झाला,तर  सुभाष पोले हा गंभीर भाजला आहे.ललिता पोले ह्या विज पडुन मुत्यु पावल्याने पिंपळढव येथे व परिसरात  शोककळा पसरली आहे.

Post a Comment

أحدث أقدم