रामदास पाटील यांच्या कार्यामुळे हिंगोली जिल्ह्यात भाजपाची ताकत वाढली

भाजपचे नेते रामदास पाटील यांच्या  कार्यामुळे भाजपाची ताकत वाढली

हिंगोली प्रतिनिधी
महाराष्ट्र 24 न्यूज 
नेटवर्क14 ऑक्टोंबर 2022

हिंगोली नगरपालिकेचे तात्कालीन  मुख्याधिकारी
तथा भाजपचे नेते रामदास पाटील यांच्या कर्तव्यदक्ष व
हिंगोली लोकसभेत भाजपाची ताकत वाढली

रामदास पाटील हे कर्तव्यक्ष  अधिकारी म्हणून हिंगोली नगरपालिकेत कामकाज पाहत असताना
हिंगोली शहराचा चेहरा मोहरा बदलला
तसेच शहरात बांधकामाचे भूमिपूजन समारंभ प्रसंगी तत्काळ नागरिकांचे संवाद साधून
अनेकांचे प्रश्न मार्गी लावले
अनेक गोरगरिबांना  मदत केली
ज्यांना घर नाही त्यांना स्वतःचे पक्के घर बांधून दिले 

मनमिळावू स्वभाव, सर्व   राजकीय  पक्षाचे चांगले संबंध, प्रशासकीय अधिकारी यांचा मोठा सम्पर्क, लहान मोठे  कार्यकर्ते यांना तत्काळ मदत करत आहेत  
कोरोना काळात नियमाचे पालन करून 
मजुरांना धान्य किट मोठ्या प्रमाणात घरपोच वाटप केले होते

तसेच नगरपालिकेत कामकाज सुधारणा केली व 
अनेक पुरस्कार प्राप्त केले. 
बूथ स्थरावर सूक्ष्म काम करून पक्षाची ताकत वाढवत आहेत. लोकसभा क्षेत्रात ते   वसमत हदगाव किनवट विधानसभा मध्ये 
अनेक नागरिकांचे प्रश्न सोडवत आहेत


त्यांचे हे कामकाज पाहून 
भाजपा पक्षाचे  राष्ट्रीय नेते अमित शहा
देवेंद्र फडवणीस यांनी कौतुक करत 
भाजपामध्ये एका वरिष्ठ पदाची जबाबदारी दिली
आणि त्यांनी ते करून दाखवले
 हिंगोली लोकसभेमध्ये शेतकरी असो व्यापारी किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा अडथळा आल्यास त्यांना तात्काळ मदत करत आहेत 
त्यामुळेच रामदास पाटील यांची भाजपामध्ये ताकत  वाढल्या मुळे 
त्यांना लोकसभेची  उमेदवारी मिळणार आहे असे विश्वासनीय सूत्राची माहिती आहे 

Post a Comment

أحدث أقدم