पुसद ते हिंगोली
बस मध्ये बिघाड प्रवाशांची गैरसोय
पुसद प्रतिनिधी
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
20 नोव्हेंबर 2022
पुसद वरून हिंगोली कडे येणारी महामंडळाची प्रवासी बस पुसद तालुक्यातील सावरगाव परिसरात बस मध्ये अचानक बिघड झाल्याने
प्रवाशांची गैरसोय होत आहे
एका तासा पासून बस प्रवासी ताडकळस
महिला प्रवासी मध्ये भीतीचे वातावरण
या महामंडळाच्या गलथान कारभारामुळे बस क्रमांक mh 13cu 6942 पुसद वरून हिंगोली कडे येणाऱ्या प्रवाशांना रात्रीच्या वेळी मोठा फटका बसला आहे
दरम्यान
बसचा चालक व वाहक
यांनी पुसद आगारामध्ये बस बिघाड झाल्याची माहिती देऊनही अद्यापही
अधिकाऱ्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे माहिती
सांगण्यात येत आहे
या बस मध्ये 60 ते 65 प्रवासी असून रात्रीच्या वेळी
चोरीच्या घटना घडू शकतात
तात्काळ बस आगार प्रमुख यांनी
प्रवासासाठी दुसऱ्या बसची व्यवस्था करावी अशी मागणी
हिंगोली कडे येणारे प्रवासी करत आहेत
टिप्पणी पोस्ट करा