हिंगोलीत भाजपतर्फे खा. राहुल गांधी यांचा निषेध

हिंगोलीत भाजपतर्फे खा. राहुल गांधी यांचा निषेध

महाराष्ट्र 24 न्यूज 
नेटवर्क18 नोव्हेंबर 2022

हिंगोली भारत जोडो यात्रा दरम्यान काँग्रेसचे राहुल गांधी यांनी स्वांतत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल अपशब्द काढल्याने भाजपाच्या वतीने हिंगोलीत निषेध व्यक्त करण्यात आला.
हिंगोली येथे १७ नोव्हेंबर रोजी भाजपच्या वतीने खा. राहुल गांधींच्या फोटोला काळ फासवत व घोषणा देत निषेध नोंदविला. यावेळी हिंगोलीचे आमदार तान्हाजी मुटकुळे, भाजपा जिल्हाध्यक्ष रामरावजी वडकुते, माजी आमदार गजानन घुगे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, प्रा. साकळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पु चव्हाण, महिला मोर्चा अध्यक्षा उज्वला तांबाळे, शहराध्यक्ष प्रशांत सोनी गोल्डी, प्रदेश का सदस्य हमिद प्यारेवाले, अॅड. के. के. शिंदे, तालुकाध्यक्ष संतोष टेकाळे, खरेदी-विक्री संघाचे ऊमेश नागरे, भाजपा सरचिटणिस संदिप वाकडे, मनोज शर्मा, बाळासाहेब नाईक, बाबा घुगे, शाम खंडेलवाल, सखारामजी मुटकुळे, श्रीरंग राठोड, जय घोडे, आशिष शर्मा, करण भंसाळी, ऋषिकेश शहाणे, सोशल मिडियाचे राहुल मेने आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم