भारत जोडो यात्रा नवचैतन्यनिर्माण करणारी यात्रा :;अशोक चव्हाण यांचे प्रतिपादन.

भारत जोडो यात्रा नवचैतन्यनिर्माण करणारी यात्रा :;अशोक चव्हाण यांचे प्रतिपादन.
महाराष्ट्र24न्यूज
 नेटवर्क 8/11/2022
 देशात एकात्मता, सलोखा व सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन निघालेली ही भारत जोडो याञा, नवचैतन्य निर्माण करणारी यात्रा आहे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी एका सभेमध्ये दिले. वाढती महागाई बेरोजगारी व सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे सरकारच्या दुर्लक्षामुळे व  चिंतेचे वनैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला घेऊन चालणारी ही यात्रा आहे. या यात्रेत सर्वसामान्य शेतकरी व स्व युवक मोठ्या प्रमाणात सामील झाले आहेत. यात्रेस मिळणारा भूतपूर्व प्रतिसाद देशाचे राजकारण करणाऱ्यांना सत्ताधाऱ्यांना सडेतोड उत्तर असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देगलूरच्या सभेत सांगितले. तेलंगणा महाराष्ट्र देगलूर आंध्र प्रदेश येथे यात्रेचे आगमन झाले. छत्रपती शिवराय व अन्य महापुरुषांना विनम्र अभिवादन करून भारत जोडो यात्रेस काल देगलूर येथील नांदेड जिल्ह्यात सुरू झाली. व अन्य राज्याप्रमाणे याही राज्यात यात्रेस मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने