दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांवर पोलीसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
24 एप्रिल 2023
दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात २२ एप्रिल रोजी रात्री ८:३८ वाजता गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी सापळा रचून यातील चार जणांना ताब्यात घेतले होते. तर एक जण पळून गेला
हिंगोली शहरातील संभाजी विद्यालयाच्या मोकळ्या जागेत २२ एप्रिल रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास काही जण संशयास्पद स्थितीत फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले, पोलिस उपनिरीक्षक माधव जिव्हारे, पोलिस अंमलदार अशोक धामणे, संजय मार्के, सतीश जाधव, नरेंद्र
दोघांना केले होते तडीपार
यातील अनिल उर्फ बट्या श्यामराव गाडे व सय्यद बिलाल सयद मुनवर या दोघांना पोलिस अधीक्षक यांच्या आदेशाने तडीपार करण्यात आले आहे. मात्र, तरीही दोघे जण शहरात आढळून आले. दरम्यान, पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून यातील सलीम खाँ हा पळून गेला.
पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तेथे पाच जण असल्याचे पथकाला आढळून आले. साळवे, क्षीरसागर, लेकुळे यांच्या यातील चार जण पोलिसांच्या हाती लागले आहेत.
लागले. तर एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी चार जणांकडून चाकू, दोरी, स्क्रू ड्रायव्हर, मिरचीची पूड, पकड़, सुरी आदी साहित्य जप्त केले.
याप्रकरणी पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले यांच्या फिर्यादीवरून संतोष विठ्ठल शेळके (रा. डिग्रस, कन्हाळे), अनिल उर्फ बंट्या श्यामराव गाडे (रा. पेन्शनपुरा, हिंगोली), सय्यद बिलाल सय्यद मुनवर (रा. मस्तान शहानगर, हिंगोली), महेश रमेश धाबे (रा. मस्तानशहानगर, हिंगोली), सलीम खाँ जमील खॉ पठाण (रा. मस्तान शहानगर, हिंगोली) याचेविरुद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पोलिस उपनिरीक्षक माधव जिव्हारे अधिक तपास करीत
إرسال تعليق