कृषी उत्पन्न बाजार समिती, च्या निवडणुकीमध्ये अवैध अर्ज अपिल मध्ये वैध
महाराष्ट्र 24न्युज नेटवर्क
20एप्रिल 2023
दि.05/04/2023 रोजी राखुंडे संजय पंडीतराव यांने कृषी उत्पन्न बाजार समिती जवळा बाजार सन 2023 च्या सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी सहकारी संस्था सर्वसाधारण अर्ज दाखल केला होता.
तसेच निवडणुका निर्णय अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती जवळा बाजार यांनी दि. 06/04/2023 रोजी छाननी च्या निकाला मध्ये उमेद्वाराला तिसरे आपत्य असल्याने तत्कालीन असल्याने निवडणुक अधिकारी मा. तहसिलदार यांनी उमेदवारी अर्ज अवैध ठरवला होता.
दि.06/04/2023 रोजी उमेद्वाराने मा. जिल्हा निवडणुक अधिकरी यांच्याकडे अॅड. अजय उर्फ बंटी पंडीतराव देशमुख मार्फत अपिल दाखल केली. मा. श्री. जिल्हा उप निवडणुक अधिकारी मा. संजय ल.बोरोड यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकुन उमेदवाराची अपिल मंजुर केली व अर्ज वैध ठरविला.
वतीने अॅड. सतिष देशमुख, अॅड. सौ. सुनिता देशमुख, अॅड. शामकांत देशमुख, अॅड. प्रदिप देशमुख यांच्या मागर्दशनाखाली अॅड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांनी युक्तीवाद केला व त्यांना अॅड. शरद देशमुख, अॅड. आदीत उर्फ शुभम सतिष देशमुख, अॅड. आरीफ पठाण, अँड. राहुल देशमुख, अॅड. विराज देशमुख, अॅड. योगेश खिल्लारे पाटील, अॅड. रजत देशमुख, अॅड. अविनाश राठोड, अॅड. प्रकाश मगरे, अॅड. आनंद खिल्लारे, अॅड. सुमीत सातव, अॅड, मुदतशिर अ रहिम अॅड. लखन पठाडे, अॅड,जैस्वाल मॅडम, अॅड. आकाश चव्हण अॅड. शुभम मुदीराज यांनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा