तोंडावर चटणी टाकून सराफाला लुटण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

तोंडावर चटणी टाकून सराफाला लुटण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क  
 बुधवार 3मे2023

हिंगोली : तोंडावर चटणी टाकून एका सराफा व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न केला. ही घटना तालुक्यातील जोडतळा फाटा येथे १ मे रोजी सायंकाळी ६.१५ च्या सुमारास घडली. याप्रकरणी बासंबा पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला 

गावकऱ्याच्या मदतीने सिरसम चौकीचे सहाय्यक फौजदार नानाराव पोले सहकारी अशोक काकडे यांनी दोन आरोपीस पकडले 

हिंगोली येथील रिसाला बाजार भागातील रहिवासी अभिजित शंकरराव उदावंत यांचे सिरसम येथे श्री गायत्री ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. १ मे रोजी ते दुकान बंद करून येत होते. ते जोडतळा येथे आले असता तिघांनी त्यांचा रस्ता अडवून त्यांच्या तोंडावर चटणी टाकून उदावंत यांच्याजवळ दुकानाच्या व तिजोरीच्या चाव्या असलेली पिशवी घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र,

यात त्यांना यश आले नाही. त्यानंतर व अन्य एकाविरुद्ध बासंबा पोलिस चोरटे पळून गेले. याबाबत अभिजित ठाण्यात गुन्हा नोंद झाला. उदावंत यांच्या फिर्यादीवरून राजू गणेश पवार (रा. इंदिरानगर कळमनुरी), तौफिक खान सलीम खान घेतले आहे. पठाण (रा. हनुमान वॉर्ड ता. उमरखेड 

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी राजू पवार व तौफिक खान यास ताब्यात घेतले 

Post a Comment

أحدث أقدم