मंदा निळकंठे यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित
महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क
बुधवार 31 मे 2023
सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल हिंगोली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत दोन महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण करण्यात आले
कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथील मंदा निळकंठे यांनी कोरोना काळात गावातील नागरिकांना कोरंटाईन लसीकरण स्वच्छता अभियान राबविण्यात आले असून आरोग्य विभागात त्यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना आज महिला बालकल्याण विभागाच्या वतीने
अहिल्यादेवी होळकर
पुरस्कार देऊन शाल श्रीफळ प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले
यावेळी सोडेगाव येथील
सरपंच अर्चना निळकंठे कमलबाई बेले उप सरपंच भास्कर पाटील पोलीस पाटील
अवधूत निळकंठ माजी सरपंच अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
मंदा निळकठे यांची कामगिरी
आरोग्य विभागातील सर्वच उपक्रमात
बेटी बचाव बेटी पढाव शाळेतील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या गाव स्वच्छ राहण्यासाठी पथकासोबत धूर फवारणी अपंगासाठी
योजनेची माहिती वयोवृद्धांच्या योजना
आतापर्यंत 600 गरोदर मातांना बालकांचे कसे पोषण करायचे आहाराबद्दल माहिती किशोरवयीन मुलींना मासिक पाळी बद्दल माहिती
रक्तदान शिबिर आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी
2009 पासून मंदा निळकंठे यांनी
शासनाच्या विविध
आरोग्य विभागातील
योजनेबाबत गावातील लाभार्थ्यांना डोर टू डोर माहिती देऊन
शासनाकडे माहिती पाठवली आहे
मी केलेल्या सामाजिक कामात मला शासनाचा पहिलाच पुरस्कार मिळाला असून मी खूप आज आनंदी आहे असे मंदा यांनी महाराष्ट्र 24 न्यूज ला बोलताना सांगितले
إرسال تعليق