सविता वानखेडे अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
गुरुवार1जून 2023
सेनगाव तालुक्यातील सवना येथील सविता वानखडे यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल
अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
यावेळी
सरपंच दत्तराव शिरसागर उपसरपंच नितीन नायक ग्रामसेवक खिल्लारे भिकाजी भालेराव अशोक देव आरसोड अनसार भाई प्रविन पंचफुला बाई यांच्या हस्ते सौ.सविता वानखेडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे गुंफाबाई रनबावळे अंगणवाडी सेविका व विठाबाई देशमुख यशोदा भालेराव कल्पना नायक यांची उपस्थिती होती
सविता वानखडे यांनी मागील अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात गावातील स्वच्छता अभियान रक्तदान शिबिर कोरोना काळात गावातील नागरिकांना डोर टू डोर जाऊन मार्गदर्शन केले
शासनाच्या विविध उपक्रमामध्ये सहभागी झाल्याने
अशा उल्लेखनीय कामगिरीमुळे
महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने
अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सविता वानखेडे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
त्यांच्यावर सध्या शुभेच्छांच्या वर्षांव सूरू आहे
إرسال تعليق