ऑपरेशन मुस्कान; नऊ दिवसांत ३७ व्यक्तींचा लावला शोध १५ पुरूष, २० महिलांसह २ बालकांचा समावेश
महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क
शुक्रवार 2 जून 2023
हिंगोली
जिल्हा पोलिस दलाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ऑपरेशन मुस्कान अंतर्गत २३ ते ३१ मे दरम्यान ३७ इसमांचा शोध घेण्यात आला. यात १४ पुरुष, १० महिला व दोन बालकांचा समावेश आहे.
प्रलंबित मिसिंग, हरवलेले इसम बालकांच्या अपहरणातील इसमांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान केले. राबविण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखा व जिल्ह्यातील तेरा पोलिस ठाणेस्तरावर ऑपरेशन
इसमांचा शोध घेण्यात आला. यासाठी इसमांचा शोध घेण्यात आला. विशेष अंमलदारांचे पथक स्थापन करण्यात आले होते. या पथकाने २३ ते ३१ मे दरम्यान १५ पुरुष व २० महिलांचा शोध घेतला तसेच बासंबा व वसमत शहर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या बालकांच्या अपहरणाच्या दोन गुन्ह्यांतील बालकांनाही ताब्यात घेण्यात आले व पालकांच्या स्वाधीन
ही ऑपरेशन मुस्कान मोहीम पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, अंमलदार पारू कुडमेथे, रविना घुमनर, हरिभाऊ गुंजकर, घोंगडे, सोनी लोणकर, नंदकिशोर जाधव, पंढरी चव्हाण, विठ्ठल जाधव, वंदना ढवळे, अरविंद जाधव, लक्ष्मीकांत मिटकर यांच्यासह पोलिस विभागातील कर्मचाऱ्यांनी राबविली.
إرسال تعليق