दबंग पोलीस अधिकारी उदय खंडेराय यांच्याकडे नांदेड स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार

दबंग पोलीस अधिकारी उदय खंडेरायांच्याकडे नांदेड स्थानिक गुन्हेचा पदभार 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
14 नोव्हेंबर 2023

हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार   असताना  पोलीस  निरीक्षक   उदय खंडेरायांनी अनेक 
चोऱ्या घरफोडी दरोडा खुनातील 
आरोपीच्या मुस्क्या  आवळल्या 
तसेच अनेकांना न्याय मिळवून देत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून  अनेक गुन्हेगारांना तडीपार करत जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जातीय सलोखा निर्माण करून सन तेव्हार उत्सव राजकीय क्षेत्रात अनेक मंत्री महोदय यांच्या बंदोबस्तामध्ये योग्य नियोजन करण्यात अग्रेसर ठरल्याने  नांदेडचे पोलीस अधीक्षक यांनी 
 पोलीस निरीक्षक  उदय खंडेराया यांना   नांदेड गुन्हे शाखेचा पदभार देऊन 
 त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या

Post a Comment

أحدث أقدم