सुनिता मुळे याची जिजाऊ बिग्रेडच्या राष्ट्रीय संघटकपदी बिनविरोध निवड
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
24 डिसेंबर 2023
हिंगोली : सामाजिक कार्यात
नेहमीच अग्रेसर असलेल्या व कामाची दखल घेत असलेल्या सुनिता मुळे यांची
जिजाऊ
ब्रिगेडच्या राष्ट्रीय संघटव पदी बिनिरोध निवड करण्यात आली.
व त्यांचा सत्कार करण्यात आला.
सामाजिक क्षेत्रात मागील अनेक वर्षापासून सुनिता मुळे ह्या गोरगरिबांसाठी तत्पर धावून येत असतात त्यांना आनेक संस्थेच्या वतीने
मोठ्या प्रमाणात पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेले आहेत त्यांच्या कार्याची दखल घेत
जिजाऊ बीग्रेड राष्ट्रीय संघटक पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे
यावेळी सत्कार करताना कांताबाई कल्याणकर, अरुणा अंभोरे, सिमा मगर, सुनिता सवणेकर, वंदना
आखारे, सुनिता भालेराव, लिना जाधव, प्रतिक्षा कनकुटे, टाकळगव्हाणकर ताई यांच्यावतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
إرسال تعليق