महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
07 डिसेंबर 2023
 06 डिसेबंर रोजी शहरातील म.गांधी चौक शेजारील संविधान काॅर्नर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या स्मृतिदिनानिमित्त संविधान काॅर्नर, संविधान स्तंभ येथे महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास हिंगोली नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष  तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री.दिलीपराव चव्हाण, माजी नगराध्यक्ष श्री.जगजितराज खुराणा, काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष श्री.सुरेशअप्पा सराफ, जेष्ठ नेते गणेशराव पडघन गुरुजी, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा सौ.शोभाबाई मोगले, माजी नगरसेवक मिलिंद उबाळे, भिमशक्तीचे युवक जिल्हाध्यक्ष विशाल इंगोले, विराट लोकमंच चे संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल, माजी नगरसेवक अनिल नेनवानी, विशाल गोटरे, माबुद बागवान, माजी नगरसेवक गोपाल दुबे महाराज, माजी जि.प.सदस्य नंदकिशोर खिल्लारे, सुमित चौधरी, जेष्ठ महिला पञकार शांताबाई मोरे, अनिल भारुका, प्रमोद मुंदडा, संजय लुंगे पहेलवान, विश्वास बांगर, प्रा.विक्रम जावळे, मा.मिलिंदभाऊ मोरे, माजी नगरसेवक सदाशिव सुर्यतळ, निरज देशमुख, आबेदअली जहागीरदार, ॲड. सुभाष वाघमारे, वाय.बी.मुळे, ॲड.पंजाब चव्हाण, सुधाकर वाढवे, दिपक सेठी, शिवानंदअप्पा होकर्णे, ॲड.स्वप्निल इंगळे, अशोक इंगोले, नामदेव मोगले, अरुण इंगोले, आदी मान्यवरांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले..
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल इंगोले यांनी तर आभार  मिलिंद उबाळे यांनी मानले.

Post a Comment

أحدث أقدم