सीमा गिरी यांची भाजपच्या सेनगाव तालुक्यात उपाध्यक्ष पदीं निवड

 भाजपा सेनगाव तालुका उपाध्यक्षपदी सीमा गिरी यांची निवड 

भाजपा कार्यालय हिंगोली येथे महिला सदस्यां यांची आढावा मीटिंग पार पडली असता भा.ज पा.सयोजक नांदेड चित्रा ताई गोरे .महिला  जिल्हा अध्यक्ष उज्वला ताई ताबोले जि.आध्यक्ष फुलाजी मामा शिंदे मा.आ.राम रावजी वडकुते उपस्तीत महिला सेनगाव ता.आध्यक्षा सुवर्णा ताई प्रशांत आकमार यांच्या उपस्तित सीमा ताई डी.गिरी यांची सेनगाव ता.उप आध्यक्षा पदी निवड करण्यात आली त्या वेळी पान कनेरगाव ता.सेनगाव जि.हिंगोली येथील नेहा धीरज साळवे .किरण ताई खंदारे यांची भा.ज.पा.मध्ये यांनी प्रवेश केला त्या वेळी महिला सदस्यांना मार्ग दर्शन करण्यात आले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने