भाजपा सेनगाव तालुका उपाध्यक्षपदी सीमा गिरी यांची निवड
02जानेवारी 2024
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
हिंगोली येथे महिला सदस्यां यांची आढावा बैठक घेण्यात आली भा.ज पा.सयोजक नांदेड चित्रा ताई गोरे .महिला जिल्हा अध्यक्ष उज्वला ताई ताबोले जि.आध्यक्ष फुलाजी मामा शिंदे मा.आ.राम रावजी वडकुते उपस्तीत पार पडली महिला सेनगाव ता.आध्यक्षा सुवर्णा आकमार यांच्या उपस्तित सीमा ताई डी.गिरी यांची सेनगाव ता.उप आध्यक्षा पदी निवड करण्यात आली या वेळी पान कनेरगाव ता.सेनगाव जि.हिंगोली येथील नेहा धीरज साळवे .किरण ताई खंदारे यांची भा.ज.पा.मध्ये यांनी प्रवेश केला महिलांचे
सक्षमीकरण महिलावर होणारा अत्याचार सामाजिक बांधिलकी शासकीय योजना ची माहिती
महिलांच्या घराघरात पोचली पाहिजे अशी सेनगाव तालुका उपाध्यक्ष सीमा गिरी यांनी महाराष्ट्र 24न्यूज ला बोलताना सांगितले
टिप्पणी पोस्ट करा