अपहरण डकेती खून करणाऱ्या आरोपातून आरोपीस जामीन मंजुर
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
22 जानेवारी 2024
आरोपी नामे जय बाळू गणेश शेळके यांच्यावर अपहरण व डकेती करून युसूफ नौरंगबादि रा गारमाल, हिंगोली यांचा खून करण्याचा आरोपावरुन पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे गुरनं. 247/2021 कलम 302, 364, 397, 120 ब भां द वि अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील प्रकरणात आरोपीने जामीन अर्ज विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली यांच्याकडे दाखल केले होते. दि. 5.1.2024 रोजी मा.न्यायाधिश आर.व्ही.लोखंडे साहेब, यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपीला जामीन मंजुर केला.
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख , ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी युक्तीवाद केला. ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख , ॲड.आरीफखान पठाण, ॲड.राहूल देशमुख, ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.लखन पठाडे,ॲड.मुदतशिर अ.रहिम,ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड,ॲड.सुमित कदम, ॲड. तुषार पवार ,adv रुपाली खिलारी मॅडम यांनी सहकार्य केले.
إرسال تعليق