अमली पदार्थ गांजा प्रकरणातील आरोपीस जामीन मंजुर



अमली पदार्थ (गांजा) पकडलेल्या प्रकरणातील आरोपीस जामीन मंजुर

महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
31 जानेवारी 2024
आरोपी नामे सचिन बालगुडे 
आनंद पाईकराव दोन्ही रा हिंगोली ता & जि हिंगोली, यांच्यावर अमली पदार्थ (गांजा) बाळगण्याचा आरोपावरुन पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे गुरनं. 972/2023 कलम 20(b)IIA, 8(c) NDPS अधिनियम  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.  सदरील प्रकरणात आरोपीने जामीन अर्ज विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली यांच्याकडे दाखल केले होते. दि. 11.01.2024  रोजी मा.न्यायाधिश आर.व्ही.लोखंडे साहेब, यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपीला जामीन मंजुर केला.
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख , ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी युक्तीवाद केला. ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख , ॲड.आरीफखान पठाण, ॲड.राहूल देशमुख, ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.लखन पठाडे,ॲड.मुदतशिर अ.रहिम,ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड,ॲड.सुमित कदम, ॲड. तुषार पवार ,ॲड. रुपाली खिलारे , ॲड. शेख आदील शेख अजीस यांनी सहकार्य केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने