प्रीतम सरकटे सेवा प्रतिष्ठान भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त राहुल बु येथे भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त संपन्न

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
04जानेवारी 2024
प्रीतम सरकटे सेवा प्रतिष्ठान आयोजित भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त राहुल बुद्रुक येथे भीम गीतांचा  महा जलसा राहुरी बुद्रुक या ठिकाणी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांच्या भीम गीत महा जलशाचे आयोजन प्रीतम सरकटे सेवा प्रतिष्ठान व समता बौद्ध विहार नवतरुण मित्र मंडळ राहुरी बुद्रुक यांनी केले होते कार्यक्रमात मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते मोठ्या उत्साहात महाजलशाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन नितीन खिल्लारे
हजारोंच्या संख्येने महिला सहभागी 
धम्मदीप कुर्रे युवराज लोणकर करण कुरे अक्षय इंगोले यांनी केले तर कार्यक्रमाची सुरुवात पू. भंते यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून समता सैनिक दल व उपस्थित सर्वांनी मानवंदना देऊन करण्यात आली त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली .
खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी 
राजश्री हेमंत  पाटील 
प्रीतम सरकटे यांचा केला जंगी सत्कार 
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रीतम सरकटे सेवा प्रतिष्ठान चे सदस्य बंटी लोणकर शिवा इंगोले शुभम जावळे सम्राट लोणकर शीलवंत इंगोले प्रवीण लोणकर महेंद्र जावळे जगन टेकाळे गणेश शिंदे भारत गडधने अशोक इंगळे सरपंच साखरा महेंद्र मोरे भूषण जावळे गौतम खंदारे प्रसाद तितरमारे गोपाल बोकसे समाधान जावळे समाधान पठाडे सरपंच कानरखेडा भास्कर बहात्तरे आकाश खिलारे मुनीर पठाण पिंटू लोणकर नागेश टापरे व प्रीतम सरकटे सेवा प्रतिष्ठान आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم