बहुचर्चित खूणाचा गुन्ह्यातील आरोप असलेल्या प्रकरणातील आरोपीची जामीन फेटाळली
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
06 जानेवारी 2024
हिंगोली शहरातील खून प्रकरणातील
राजू भंडारी, रमेश जाधव रा. हिंगोली ता.जि.हिंगोली यांच्यावर पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण येथे फिर्यादीला मारहाण करून खून केला केल्याप्रकरणी गुरनं. 566/2023 कलम 302, 143, 148, 323, 506 , 34 भांदवी व 3(१)(r), 3(1)(s),3(2)(v-a),3(2)(v) अनुसूचित जाती जमाती अधिनियम याप्रकरणी आरोपीने विद्यमान जिल्हा सत्र न्यायाधीश कडे अर्ज दाखल केला होता त्या प्रकरनात विद्यमान न्यायाधीश श्री. डी.जी. कांबळे यांनी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून आरोपीची दिनांक 29. डिसेंबर2023 रोजी जामीन अर्ज फेटाळला यातील बाकी आरोपी सध्या फरार आहेत.
सरकारी पक्ष तर्फे वतीने सरकारी अभियोग्यता श्री अँड एन. एस. मुटकुळे , अँड संतोष कुटे साहेब व फिर्यादी तर्फे ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी युक्तीवाद केला.
إرسال تعليق