गंभीर गुन्हातील 3 आरोपींची निर्दोष मुक्तात


गंभीर गुन्हातील 3 आरोपींची निर्दोष मुक्तात

महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
20 फेब्रुवारी 2024
घटनेची सविस्तर माहिती अशी की 
 शेख कलीम,राजू  ठाकूर  गुलाब  ठाकूर सर्व रा. हिंगोली ता.जि.हिंगोली यांच्यावर पोलीस स्टेशन हिंगोली  शहर येथे गंभीर मारहाण  केल्या प्रकरणी  गुरनं. 79/2013 कलम 326,324,323,294,506,34
भांदवी  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.  त्यांचे दोषारोप पत्र विद्यमान प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी हिंगोली येथे दाखल झाले होते व या प्रकरणा मध्ये सरकार पक्षा तर्फे 10 साक्षीदार तपासले होते. दि.14.02.2024 रोजी मा.न्यायदंडाधिकारी डी.यू राजपूत साहेब यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपीची निर्दोष मुक्तता केली 
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख, ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख , ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, ॲड.शरद देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली ऍड अविनाश राठोड यांनी युक्तिवाद केला व त्यांना ऍड शुभम देशमुख ,  ॲड.राहूल देशमुख, ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.लखनपठाडे,ॲड.मुदतशिर अ.रहिम , ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज ,अँड  तुषार  पवार,ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड , ॲड.सुमित कदम,ॲड. रूपाली खिल्लारे, शेख आदिल शेख अजीस यांनी सहकार्य केले. 

Post a Comment

أحدث أقدم