जन्मठेप झालेल्या आरोपीस जामीन मंजुर



जन्मठेप झालेल्या   आरोपीस जामीन मंजुर

महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क
12 फेब्रुवारी 2024
घटनेची सविस्तर माहिती अशी की 
आरोपी नामे शेख आसेफ शेख रज्जाक यांच्यावर अल्पवयीन मुलीचा अपहरण व बलात्कार करण्याचा आरोपावरुन पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण येथे गुरनं.319 /2017  कलम  , 366 , 376(2(m), 376(2)(j), 346, 506, 34  भां द वि  व  3(2)(v),  3(1)(w) अ.जा.अ.ज.अधिनियम व  कलम 4, 12 बालकाचे लैगिक अत्याचारा पासुन संरक्षण करणारा अधिनीयम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.  सदरील प्रकरणात आरोपीस  विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली यांनी जन्मठेपची  शीक्षा सुनावली होती.
तरी आरोपीने  सदरील आदेशाच्या नाराजीने वि.  उच्च न्यायलय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे ॲड सचिन देशमुख यांच्या मार्फत अपील दाखल केली होती.

दि. 31.01.2024 रोजी मा.न्यायमुर्ती साहेब, यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपीला जामीन मंजुर केला.
आरोपीच्या वतीने ॲड सचीन देशमुख  यांनी युक्तीवाद केला. त्यांना ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, ॲड. आशीष देशमुख, adv माजिद, ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख  ॲड.राहूल देशमुख, ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.लखन पठाडे,ॲड.मुदस्सीर अ.रहिम, ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड,ॲड.सुमित कदम, ॲड. तुषार पवार ,ॲड. रुपाली खिलारे , ॲड. शेख आदील शेख अजीस यांनी सहकार्य केले. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने