अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील आरोपीची जामीन मंजूर

 अल्पवयीन मुलीवर बलात्कार  प्रकरणातील आरोपीची  जामीन मंजूर 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
14 फेब्रुवारी 2024
 घटनेची सविस्तर माहिती अशी की 
नामे  मारोती  गंगाधर  गरड रा.  राहुली ता.जि.हिंगोली यांच्यावर पोलीस स्टेशन हिंगोली  ग्रामीण येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी  गुरनं. 655/2023 कलम 376 (2)(n),366-A,363 भांदवी सह  कलम 4,8 लेंगीक अपराध पासून  बालकाचे  संरक्षण  2012प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला  सदरील  प्रकरणात आरोपीचा  जामीन  अर्ज वि. जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली यांच्याकडे  दाखल केला होता दि 12/2/2024 रोजी  वि न्यायाधीश  डी.जी कांबळे  साहेब यांनी  दोन्ही  पक्षांच्या युक्तिवाद ऐकून आरोपीचा  जामीन  अर्ज  मंजूर  केला.
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख, ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी युक्तीवाद केला. ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख ,  ॲड.राहूल देशमुख, ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.लखन पठाडे,ॲड.मुदतशिर अ.रहिम , ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड , ॲड.सुमित कदम,ॲड. रूपाली खिल्लारे, ॲड. शेख आदिल शेख अजीस यांनी सहकार्य केले. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने