केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे हिंगोली जिल्हा दौऱ्यावर
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
17जून2024
हिंगोली .केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे या उद्या, मंगळवार (दि. १८) रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार, दि. १८ जून, २०२४ रोजी सकाळी ७ वाजता छत्रपती संभाजीनगर येथून शासकीय वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण.
सकाळी ११ वाजता कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर जि. हिंगोली येथे प्रधानमंत्री यांच्या हस्ते किसान सन्मान योजना हप्ता वितरण कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी १८.३० वाजता शासकीय वाहनाने छत्रपती संभाजीनगरकडे त्यांचे प्रयाण होईल.
إرسال تعليق